-
गायिकेने सोशल मीडियावर अनोख्या कॅप्शनसह शेअर केलेत काही खास फोटो.
-
श्रेयाने सर्व भारतीयांची मने तिच्या सुमधुर आवाजाने जिंकली आहेत.
-
सोशल मीडियावर श्रेया घोषालची प्रचंड क्रेझ आहे.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी श्रेयाने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
ड्रेसमध्ये डिझायनर टॉप, फ्लोरल जॅकेट व लेहेंगा यांचा समावेश आहे.
-
श्रेया घोषालचा हा संपूर्ण ड्रेस सिल्कचा आहे.
-
श्रेयाने परिधान केलेल्या ड्रेसवर सोनेरी रंगाच्या फुलांची डिझाइन आहे.
-
या ड्रेसवर श्रेयाने सोन्याचे मोठे झुमके आणि हातात सोन्याच्या डिझायनर बांगड्या परिधान केल्या आहेत.
-
या पोस्टला श्रेयाने ‘सा – फायर’ अशी कॅप्शन दिली आहे.
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया घोषाल / इन्स्टाग्राम)