-
बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानने आयपीएल २०२४ च्या अंतिम फेरीत रिचर्ड मिल RM052 टायटॅनियम स्कल घालून दिसला होता. या घड्याळाची किंमत ५.७५ कोटी रुपये आहे. ( फोटो – फाइल) -
सलमान खानच्या या घड्याळाची किंमत २५ कोटी आहे. (स्रोत: इंस्टाग्राम, रिचर्ड मिल)
-
हार्दिक पंड्याजवळ रिचर्ड मिल आरएम २७-०२ घड्याळ आहे. याची किंमत ६.९ कोटींपेक्षा जास्त आहे. (स्रोत: बीसीसीआय/एक्स)
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या एका भव्य लग्न समारंभात, रणवीर सिंग खरोखरच खास असा पोशाख परिधान करताना दिसला. त्याच्या विलक्षण स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याला अनंतनेच एक दुर्मिळ ऑडेमार्स पिगेट रॉयल ओक पर्पेच्युअल कॅलेंडर भेट म्हणून दिले. या घड्याळाची किंमत २ कोटी आहे. (स्रोत: इंस्टाग्राम)
-
मुलगी दुआच्या जन्मानंतर दीपिका पदुकोणने रणवीर सिंगसोबत पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या हजेरी लावली. त्यावेळी दीपिकाने घातलेल्या घड्याळाची किंमत सुमारे ₹३०.८ लाख आहे. (फोटो – फाइल)
-
दिलजीत दोसांझने ‘द टुनाईट शो स्टारिंग जिमी फॅलन’ मध्ये हजेरी लावली. त्यावेळी त्याच्या मनगटावर असलेल्या हिऱ्यांनी जडलेल्या ऑडेमार्स पिगेट रॉयल ओकनेही लक्ष वेधून घेतले होते. (स्रोत: इंस्टाग्राम)
-
अनंत अंबानीने दुआ लिपाच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये, त्यांनी अत्यंत दुर्मिळ रिचर्ड मिल आरएम ५२-०४ नीलम हे घड्याळ घातले होते. २२ कोटी रुपयांच्या किमतीचे हे घड्याळ भारतातील सर्वात महागड्या घड्याळांपैकी एक आहे. (स्रोत: इंस्टाग्राम/ द इंडियन हॉरॉलॉजी)
-
नीता अंबानी यांच्या या घड्याळाची किंमत सुमारे ₹५४ लाख आहे. (स्रोत: इंस्टाग्राम)
-
तिच्या सुंदर फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या राधिका मर्चंटने तिच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमात १८ व्हाइट गोल्डपासून बनवलेले घड्याळ घातले होते. त्याची किंमत ₹१.३५ ते ₹१.८२ कोटी आहे. (स्रोत: इंस्टाग्राम)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”