-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री अमृता बने (Amruta Bane) ‘मिहिका’ ही भूमिका साकारत आहे.
-
अमृताने नुकतेच मराठमोळ्या लूकमध्ये फोटोशूट (Marathi Traditional Look) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अमृताने हिरव्या रंगाची पैठणी साडी (Green Paithani Saree) नेसली आहे.
-
हिरव्या पैठणी साडीतील लूकवर अमृताने भरजरी दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला आहे.
-
‘तगमग होते जीवाची….’ असे कॅप्शन अमृताने पैठणी साडीतील फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
अमृताची काम करत असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता बने/इन्स्टाग्राम)

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..