-
मराठमोळी अभिनेत्री नेहा खान नेहमी चर्चेत असते.
-
तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
-
अलीकडे तिने नवे फोटोशूट केले आहे.
-
यावेळीही नेहाचा हॉट अंदाज पाहायला मिळतो आहे.
-
वेस्टर्न लूक करत अभिनेत्रीने विविध पोझ देत फोटो क्लिक केले आहेत.
-
तिचे हेही फोटो नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.
-
नेहाची आणखी एक स्टनिंग अदा
-
सर्व फोटो साभार- नेहा खान इन्स्टाग्राम
“मी १० वी नापास, तो बँकर…”, मराठमोळी अभिनेत्री पतीबद्दल म्हणाली, “मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी…”