-
आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अभिनयाने चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.
-
अभिनयाने चर्चेत राहणारी सई ताम्हणकर सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर सई तिचे अनेक स्टायलिश आणि विविध लूक्समधील फोटो शेअर करत असते.
-
सोशल मीडियावर सईने शेअर केलेले फोटो चाहत्यांच्याही विशेष पसंतीस पडत असतात.
-
अशातच सईने सोशल मीडियावर गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील खास फोटो शेअर केले आहेत.
-
गुलाबी ड्रेस, हलका मेकअप आणि यावर मोकळ्या केसांची खास हेअर स्टाईल तिने केली आहे.
-
सईच्या या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे
-
सई सध्या तिच्या आगामी ‘गुलकंद’ आणि ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटांमुळे चांगलीच चर्चेत आहे.
(फोटो सौजन्य : सई ताम्हणकर इन्स्टाग्राम)
-
याशिवाय सईच्या ‘आलेच मी’ या पहिल्या लावणीचीसुद्धा सर्वत्र चर्चा सुरू आहे.