-    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta TV Serial) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. 
-    या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. 
-    या मालिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे (Swarda Thigale) ‘मुक्ता गोखले कोळी’ ही भूमिका साकारत आहे. 
-    स्वरदाने शेअर केलेल्या नव्या फोटोंनी (New Photos) लक्ष वेधले आहे. 
-    या फोटोंमध्ये स्वरदाने पोस्टल हिरव्या रंगाची फ्लोरल प्रिंट रफल साडी (Pastel Green Floral Print Ruffle Saree) नेसली आहे. 
-    रफल साडीतील लूकवर स्वरदाने हिऱ्यांचे दागिने (Diamond Jewellery) परिधान केले आहेत. 
-    स्वरदाचा पती सिद्धार्थ राऊतने (Siddharth Raut) या फोटोंवर ‘My Noor’ अशी कमेंट केली आहे. 
-    (सर्व फोटो सौजन्य : स्वरदा ठिगळे/इन्स्टाग्राम) 
 
  Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  