-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ (Lagnanantar Hoilach Prem) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर (Anushka Pimputkar) या मालिकेत ‘आरुषी मोहिते’ ही भूमिका साकारत आहे.
-
या मालिकेतील (TV Serial) ‘आरुषी’ ही घरातले लाडावलेले शेंडेफळ, अभ्यासात फार हुशार, बहिणींवर प्रेम करणारी, अल्लड, निरागस आणि साधी आहे.
-
अनुष्काने नुकतेच बोल्ड लूकमध्ये फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अनुष्काने पांढऱ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा (White Designer Lehenga Look) परिधान केला आहे.
-
पांढऱ्या लेहेंग्यातील लूकवर अनुष्काने हिऱ्यांचे दागिने (Diamond Jewellery) परिधान केले आहेत.
-
अनुष्काच्या लेहेंग्यातील लूकवर नेटकऱ्यांनी ‘अप्रतिम सौंदर्य…’ अशी कमेंट (Comment) केली आहे.
-
अनुष्काने ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla) या मालिकेत ‘कार्तिकी’ची भूमिका साकारली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनुष्का पिंपुटकर/इन्स्टाग्राम)

Video : संस्कारी जोडप्याचा संस्कारी डान्स! नवरा बायकोच्या या डान्सने लावले सर्वांना वेड, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच