-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री साक्षी गांधीने (Sakshee Gandhi) चिपळूणमध्ये नवीन घर घेतले.
-
‘स्वप्न साकार होताना…’ असे कॅप्शन देत साक्षीने इन्स्टाग्रामवर नव्या घरातील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
-
नव्या घराच्या पूजेसाठी साक्षीने मोरपंखी रंगाची पैठणी साडी (Peacock Green Paithani Saree Look) नेसली होती.
-
मोरपंखी पैठणी साडीतील लूकवर साक्षीने सुंदर दागिने (Jewellery Look) परिधान केले होते.
-
साक्षीच्या साडीतील फोटोंवर अभिनेता मणिराज पवारने (Maniraj Pawar) ‘सुरेख…’ अशी कमेंट केली आहे.
-
मराठी कलाकारांनी (Marathi Actors) साक्षीला नव्या घराच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
साक्षी सध्या स्टार प्रवाहच्या ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ (Kon Hotis Tu Kay Zalis Tu) या मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेत साक्षी ‘यमुना’ची भूमिका साकारत आहे. संशयी, चंचल स्वभावाची आणि सतत स्वतःच्या जबाबदाऱ्या टाळणारी यमुना म्हणजे सुलक्षणा आणि श्रीकांत धर्माधिकारी यांची मुलगी. यमुना आपल्या नवऱ्यावर म्हणजेच मोहितवर नाराज आहे पण त्याला घटस्फोट देण्यास तयार नाही. यमुनाने आपल्या मुलाला म्हणजेच पार्थ ला अति लाडावून ठेवलं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी गांधी/इन्स्टाग्राम)

“लालू प्रसाद यादवांचं कुटुंब खोटारडं, मला मारलं तेव्हा…”, तेज प्रताप यांच्या पत्नी ऐश्वर्या राय यांचा मोठा आरोप