-
मराठी अभिनेता अक्षय केळकरने (Akshay Kelkar) ९ मे २०२५ रोजी गर्लफ्रेंड साधना काकतकरबरोबर (Sadhana Kakatkar) लग्नगाठ बांधली.
-
अक्षय व साधना जवळपास १० वर्षे रिलेशनशिपमध्ये (Relationship) होते.
-
लग्नसोहळ्यासाठी अक्षयने पांढऱ्या रंगाचे धोतर परिधान करत मरुन रंगाचे वेलवेट उपरणे घेतले होते.
-
साधनाने लग्नसोहळ्यासाठी पिवळ्या रंगाची सुंदर साडी (Yellow Saree Look) नेसली होती.
-
साधनाच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने (Mangalsutra Design) सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
साधनाच्या मंगळसूत्रात काळे मणी व दोन डवल्या आहेत. मंगळसूत्राची डिझाईन पारंपरिक व आकर्षक आहे.
-
अनेक मराठी कलाकारांनी (Marathi Celebrities) अक्षय व साधनाच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती.
-
साधना ही एक लोकप्रिय गायिका (Singer) म्हणून ओळखली जाते.
-
अक्षय हा ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi Season 4 Winner) आहे.
-
अक्षयने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मराठी मालिका (TV Serial) व चित्रपटांमध्ये (Movies) काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षय केळकर/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : जांभळ्या पैठणी ड्रेसमध्ये अमृता देशमुखचं सुंदर फोटोशूट)

शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्