-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायिका (Singer) आर्या आंबेकर (Aarya Aambekar) सध्या जपानमध्ये सफरनामा (Japan Vacation) करत आहे.
-
आर्याने जपानमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत. त्या फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा चर्चा सुरू आहे.
-
जपान (Japan) हा एक आशियातील विकसित देश आहे. जपानची राजधानी टोकियो (Tokyo) आहे.
-
जपानमध्ये अनेक सुंदर आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत.
-
या फोटोंमध्ये आर्याने जपानी लोकांचे कपडे (Japan Outfit) परिधान केले आहेत.
-
जपानी लोक वेळेची, स्वच्छतेची आणि शिस्तीची (Discipline) अत्यंत काळजी घेतात.
-
गायक व संगीतकार सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni) यांनी आर्याच्या फोटोंवर ‘Kamaaaaaal’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आर्या आंबेकर/इन्स्टाग्राम)
“एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न…”, शबाना आझमींच्या वहिनी व सून दोघीही आहेत मराठी