-
बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondkar) नुकतेच गुवाहाटीमधील (Guwahati, Assam) कामाख्या देवीचे दर्शन (Kamakhya Temple Darshan) घेतले.
-
उर्मिलाने कामाख्या देवी मंदिर (Maa Kamakhya Mandir) परिसरातील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
कामाख्या देवीचे मंदिर हे गुवाहाटीजवळ नीलाचल पर्वतरांगांमध्ये आहे.
-
या मंदिरात देवीची मूर्ती नाही तर योनीरूपात तिची उपासना केली जाते.
-
हे मंदिर जागृत शक्तिपीठ म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे.
-
उर्मिलाने या फोटोंना ‘धुवाँधार बारिश.. रस्ते बंद..शहर ठप्प…पर दर्शन तो करने थें.. तो ज़िंदगी के कई चीज़ों की तरह यह भी माँ पर छोड़ दिया.. और आज बुलावा आया और दर्शन भी हुए… अद्भुत !!!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
या फोटोंमध्ये उर्मिलाने हिरव्या रंगाचा पेस्टल ड्रेस (Pastel Green Dress Look) परिधान केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : उर्मिला मातोंडकर/इन्स्टाग्राम)

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत; “ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्याइतकीच पण…”