-
झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale TV Serial) ही मालिका चांगलीच गाजली होती.
-
या मालिकेत अभिनेत्री मंगल राणेने (Mangal Rane) ‘वच्छी’ची सून ‘शोभा’ ही भूमिका साकारली होती.
-
२०२४मध्ये मंगलने संतोष पेडणेकरबरोबर (Santosh Pednekar) लग्नगाठ बांधली.
-
नुकताच मंगलचा डोहाळे जेवणाचा (Baby Shower) कार्यक्रम पार पडला.
-
डोहाळे जेवणासाठी मंगलने हिरव्या रंगाची सुंदर साडी (Green Saree Look) नेसली होती.
-
हिरव्या साडीतील लूकवर मंगलने फुलांच्या दागिन्यांचा (Floral Jewellery) साज केला होता.
-
डोहाळे जेवणाच्या फोटोंना मंगलने ‘Our Greatest Blessing Is On The Way’ असे कॅप्शन दिले आहे.
-
मंगलच्या डोहाळे जेवणातील फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्साचा वर्षाव केला आहे.
-
मंगल याआधी ‘गाव गाता गजाली’ (Gaav Gata Gajali) आणि ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ (Kshetrapal Shree Dev Vetoba) या मालिकेत काम केले होते.
-
अनेक पारितोषिक पटकावणाऱ्या ‘रेडू’ (Redu Marathi Movie) या चित्रपटातही मंगल झळकली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : मंगल राणे/इन्स्टाग्राम)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा