-
स्टार प्रवाहवरील ‘मुरांबा’ (Muramba TV Serial) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) ‘रमा’ची (Rama) भूमिका साकारत आहे.
-
शिवानीने इन्स्टाग्रामवर पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील (White Dress Look) काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंना शिवानीने ‘जपुन होतं ठेवलं मन हे..’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
शिवानीने पांढऱ्या ड्रेसमधील लूकवर सुंदर झुमके कानातले (Jhumka Earrings) परिधान केले आहेत.
-
शिवानीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.
-
‘मुरांबा’ मालिकेने १००० भागांचा टप्पा (1000 Episode) केला पार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल