-
Sant Tukaram Maharaj Palkhi Prasthan: मराठी अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाली होती.
-
आषाढी वारीनिमित्त (Pandharpur Wari Palkhi 2025) संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड शहरात भक्तिभावाने आणि जल्लोषात आगमन झाले.
-
शहराच्या भक्ती-शक्ती चौकात वारीचे भव्य स्वागत करण्यात आले.
-
अक्षयाने इन्स्टाग्रामवर तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंना अक्षयाने ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ असे कॅप्शन दिले आहे.
-
पालखी सोहळ्यासाठी अक्षयाने निळ्या रंगाची पैठणी साडी (Blue Paithani Saree Look) नेसली होती.
-
अवघी उद्योगनगरी तुकोबांच्या नाम गजराने दुमदुमून गेली असून, टाळ -मृदुंगाच्या तालावर वारकरी ठेका धरत होते.
-
अक्षया सध्या झी मराठीच्या ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas TV Serial) या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

“पैशांनी भरलेली बॅग, हातात सिगारेट”, राऊतांकडून शिरसाटांचा VIDEO शेअर; म्हणाले, “IT च्या नोटिशीनंतर…”