-
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ (Pinga Ga Pori Pinga) या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या शेटे (Aishwarya Shete) ‘जळगावची वल्लरी’ ही भूमिका साकारत आहे.
-
‘वकीलीत कमवायचं आहे नाव, पण मनात रमलय गाव..’ अशी ऐश्वर्याची भूमिका आहे.
-
ऐश्वर्याने नुकतेच इन्स्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या साडीतील (Pink Saree Look) फोटो काही फोटो शेअर केले आहेत.
-
गुलाबी साडीतील लूकवर ऐश्वर्याने मराठमोळे दागिने आणि नथ (Traditional Jewellery) परिधान केली आहे.
-
या फोटोंना ऐश्वर्याने ‘एक लाजरा नं साजरा मुखडा’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
ऐश्वर्याच्या गुलाबी साडीतील फोटोंवर तिच्या चाहत्यांनी ‘साजणी…’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या शेटे/इन्स्टाग्राम)

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”