-
बॉलीवूडची ‘सिम्बा गर्ल’ सारा अली खान नेहमीच चर्चेत असते.
-
यावेळी तिने तिच्या इन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या जम्प सूटमधील काही मनमोहक फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये साराचा साधेपणा आणि तिचा स्टायलिश अंदाज यांचा अप्रतिम संगम दिसून येत आहे.
-
लाल रंगाच्या स्ट्रॅपलेस जम्प सूटमध्ये साराने वेगवेगळ्या पोझेस दिल्या आहेत.
-
तिने तिच्या केसांची ‘हाफ टाय हाफ ओपन’ अशी अनोखी हेअरस्टाईल केली आहे, जी तिच्या लूकला चारचाँद लावत आहे.
-
या फोटोंसोबत साराने एक मजेशीर कॅप्शनही दिले आहे : “लाल मेरे दिल का हाल है, हाफ टाय हाफ ओपन मेरे बाल है, इन हाय हील्स में हेक्टिक चाल है.”
-
सारा अली खान, जी बॉलीवूडमधील प्रसिद्ध पतौडी घराण्याची वारसदार आणि अमृता सिंग-सैफ अली खान यांची कन्या आहे.
-
तिने कमी वेळातच इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
(फोटो सौजन्य सारा अली खान/ इन्स्टाग्राम)

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”