-
अभिनेत्री नेहा पेंडसेने (Neha Pendse) मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये (Movies) काम केले आहे.
-
नेहा सध्या नवरा शार्दुल सिंह बयास (Shardul Singh Bayas) आणि दोन मुलींबरोबर थायलंड फिरायला गेली आहे.
-
थायलंड (Thailand) हा आग्नेय आशियामधील एक सुंदर आणि लोकप्रिय देश आहे.
-
थायलंडच्या समुद्रकिनारी नेहाने तपकिरी रंगाची मोनोकिनी (Brown Monokini) परिधान केली आहे.
-
‘Sun Kissed And Sea Blessed’ असे कॅप्शन नेहाने थायलंडमधील बोल्ड फोटोंना (Bold Look) दिले आहे.
-
नेहाच्या मोनोकिनीमधील फोटोंवर अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) ‘Pretty Little Baby’ असे कॅप्शन दिले आहे.
-
थायलंड हा इतिहास, निसर्ग सौंदर्य, संस्कृती आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ असलेला देश आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नेहा पेंडसे/इन्स्टाग्राम)

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”