-
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे वल्लरी विराज.
-
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत अभिनेत्री वल्लरी विराजने लीला ही भूमिका साकारली होती.
-
वल्लरी विराज सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो शेअर करत असते.
-
अशातच वल्लरीने मराठमोळ्या लूकमधील खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
वल्लरीने इन्स्टाग्रामवर पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीमधील खास फोटो शेअर केले आहेत.
-
वल्लरीने परिधान केलेल्या या साडीवरील डिझाइनर ब्लाऊज सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
वल्लरीच्या या ब्लाऊजच्या दोन्ही हातांवर मोराचे सुंदर नक्षीकाम केलेलं पाहायला मिळत आहे.
-
वल्लरीने नऊवारी साडी, त्यावर नक्षीकाम असलेलं ब्लाऊज आणि कपाळी चंद्रकोर असा खास लूक केला आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
नऊवारी साडीमधील फोटोला वल्लरीने ‘शृंगार’ असं कॅप्शन दिलं आहे. तिचे हे फोटो अनेकांच्या पसंतीसही पडले आहेत.

“तुझ्या मायचा पगार मी केला, लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले”, लोणीकरांच्या वक्तव्यावर फडणवीस नाराज; म्हणाले, “जनतेचे मालक…”