-
गौतमी पाटील तिच्या डान्समुळेच नाही तर तिच्या खास अदा आणि सौंदर्यामुळेही चाहत्यांच्या मनात घर करून आहे.
-
लावणी डान्समुळे प्रसिद्धिझोतात आलेली गौतमी आता विविध प्रकारची कामे करत आहे.
-
चित्रपट, मालिका, अल्बम, गाणी अशा विविध कामांतून गौतमी आता प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.
-
दरम्यान, अलीकडेच गौतमीने नवं फोटोशूट केलं आहे.
-
यावेळी गौतमी चांगलीच रोमँटिक अंदाजात पाहायला मिळाली आहे.
-
पावसात रंगीबेरंगी छत्री घेत गौतमीने आऊटडोअर फोटोशूट केलं आहे.
-
यावेळी तिने लाल व पांढऱ्या रंगाचा शर्ट व जीन्स परिधान केली होती.
-
या लूकमध्ये गौतमीच्या सौंदर्याला बहर आल्याचे पाहायला मिळाले. या फोटोमध्ये तिने हातांचा लव्ह हर्ट तयार केला.
-
(सर्व फोटो साभार- गौतमी पाटील इन्स्टाग्राम)

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”