-
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली पानसरेने (Deepali Pansare) मुंबईत खास फोटोशूट (Mumbai, Photoshoot) केले आहे.
-
मुंबईच्या एशियाटिक ग्रंथालय (Asiatic Library) परिसरात दीपालीने फोटोंसाठी पोज (Photo Pose) दिल्या आहेत.
-
या फोटोशूटसाठी दीपालीने जांभळ्या रंगाची प्लेन साडी (Purple Plain Saree) नेसली आहे.
-
जांभळ्या साडीला मॅचिंग फुल स्लीव्ह ब्लाऊज (Full Sleeve Blouse) दीपालीने परिधान केला आहे.
-
या साडीतील फोटोशूटला दीपालीने ‘मुंबई सपनोका शहर..’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
दीपाली सध्या स्टार प्रवाहच्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ (Lakshmichya Pavalani) या मालिकेत काम करत आहे.
-
दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘झापुक झुपूक’ (Zapuk Zupuk) या चित्रपटात दीपाली झळकली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : दीपाली पानसरे/इन्स्टाग्राम)

Shefali Jariwala Death : पोलिसांनी नोंदवला शेफाली जरीवालाचा पती पराग त्यागीचा जबाब