-  
  मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ (Apsara) फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या (Actress Sonalee Kulkarni) नव्या फोटोशूटची सध्या चर्चा सुरू आहे.
 -  
  सोनालीने मुंबईच्या मरीन ड्राईव्ह (Marine Drive, Mumbai) परिसरात साडीत फोटोशूट केले आहे.
 -  
  या फोटोशूटसाठी सोनालीने फिकट अबोली रंगाची कॉटन साडी (Cotton Saree Look) नेसली आहे.
 -  
  साडीला मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज (Matching Sleeveless Blouse) सोनालीने परिधान केला आहे.
 -  
  या फोटोशूटला सोनालीने ‘जुलै… आणि मुंबई’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
 -  
  मुंबईच्या समुद्रकिनारी बसून सोनालीने फोटोशूटसाठी सुंदर पोज (Photoshoot Pose) दिल्या आहेत.
 -  
  सोनालीच्या साडीतील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘Sonalee आणि साडी Is Magic’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
 -  
  (सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
 
  “मुघलांना विरोध करणारे मराठा साम्राज्य…”, मराठी भाषेच्या वादावर JNU च्या कुलगुरूंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…