-
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) नुकतीच वारी (Wari 2025) सहभागी झाली होती.
-
आषाढी वारी (Ashadhi Wari) म्हणजे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा एक जीवंत उत्सव आहे.
-
फोटोग्राफर गौरव कुंभारने (Photographer Gaurav Kumbhar) रिंकूचे वारीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
आषाढी एकादशीच्या वारीनिमित्त रिंकूने हिरव्या रंगाची सुंदर साडी (Green Saree Look) नेसली होती.
-
‘नामाचा गजर, टाळांचे ठोके, आणि रिंगणाचा थरार, वारकऱ्यांची गर्दी, पण तरीही मन शांत… कारण त्या धुळीत विठ्ठल सापडतो, वारी म्हणजे अनुभवण्यासारखी गोष्ट आहे!’ असे कॅप्शन या फोटोंना (Photo Caption) देण्यात आले आहे.
-
पंढरपूरची वारी (Pandharpur Wari) ७०० वर्षांहून अधिक काळ चालत आलेली आहे. वारकऱ्यांबरोबर रिंकूने वारीत फुगडी घातली…
-
रिंकूच्या वारीतील फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘जय जय राम कृष्ण हरी’ (Ram Krishna Hari) अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)

Horoscope Today: स्वाती नक्षत्रात नव्याने बहरणार आयुष्य; कोणाला जोडीदाराची साथ तर कोणाच्या मनात येईल आशेचा नवीन किरण; वाचा राशिभविष्य