-
अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही एक फॅशन इन्फ्लूएन्सर (Fashion Influencer) आणि सोशल मीडिया सेलिब्रिटी (Social Media Celebrity) आहे.
-
उर्फी तिच्या हटके व अतरंगी फॅशनसाठी प्रसिद्ध (Fashion Look) आहे.
-
उर्फीने नुकतेच इन्स्टाग्रामवर साडीतील काही खास फोटो (Saree Look) शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये उर्फीने लाल रंगाची बनारसी साडी (Red Banarasi Saree) नेसली आहे.
-
लाल बनारसी साडीतील लूकवर उर्फीने हिरव्या रंगाचा वी नेक ब्लाऊज (Green V Neck Blouse Design) परिधान केला आहे.
-
उर्फीच्या साडीतील लूकवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment On Saree Look) केला आहे.
-
उर्फीने तिच्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिकांमधून (TV Serials) केली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : उर्फी जावेद/इन्स्टाग्राम)

Vadodara Bridge Collapse : गुजरातमध्ये मोठी दुर्घटना, महिसागर नदीवरील पूल कोसळला, अनेक वाहनं नदीत पडली, ९ जणांचा मृत्यू