-
अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचे खास लूकमधले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने अतिशय स्टायलिश लूक केलेला दिसतो आहे.
-
या फोटोशूटमध्ये तिने ब्लॅक अँड व्हाईट कलरशेडचा वापर करत हटके पोज दिल्या आहेत.
-
हे फोटोशूट तिने घराच्या बाल्कनीमध्ये काढले आहेत.
-
दरम्यान, फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी तिने हा लूक केला आहे.
-
तिच्या वेणीसह संपूर्ण लूकने चाहत्यांसह अगदी सर्व नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
या फोटोशूटला शेअर करताना तिने “For Filmfare Tonight !”, असं फोटो कॅप्शन दिलं आहे.
-
सई सिनेमे, वेब सिरीजशिवाय महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी कार्यक्रमात परिक्षक म्हणून काम करते.
-
अलिकडेच तिचा इमरान हाश्मीबरोबरचा ग्राउंड झिरो हा सिनेमाही प्रदर्शित झाला होता. (सर्व फोटो साभार- सई ताम्हणकर इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : कपिल शर्माच्या कॅनडातील ज्या कॅफेवर गोळीबार झाला त्याचे फोटो पाहिलेत का? कोणी केला गोळीबार?

बापरे! सीएसएमटी-गोरेगाव ट्रेनच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; किळसवाणा VIDEO पाहून धक्का बसेल