-
झी मराठी वाहिनीवरील ‘उंच माझा झोका’ ही (Zee Marathi Unch Majha Zoka TV Serial) मालिका चांगलीच गाजली होती.
-
या मालिकेत अभिनेत्री तेजश्री वालावलकरने (Tejashree Walavalkar) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि न्यायमूर्ती महादेवराव रानडे (Justice Mahadev Govind Ranade) यांच्या पत्नी रमाबाई रानडे (Ramabai Ranade) यांची भूमिका साकारली होती.
-
५ मार्च २०१२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘उंच माझा झोका’ या मालिकेला १३ वर्ष पूर्ण झाली आहेत.
-
तेजश्रीने नुकतेच सुंदर फोटोशूट (Latest Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी तेजश्रीने फ्लोरल प्रिंट ओम्ब्रे वन पिस ड्रेस (Floral Print Ombre One Piece Dress) परिधान केला आहे.
-
‘क्या कहें दिल से धड़कनें पागल, सुन लो क्या बोले साँसों की हलचल… बोलो ना, हाँ, बोलो ना, बोलो भी, बोलो ना’ असे कॅप्शन तेजश्रीने या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
तेजश्रीचे हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर शशांक सानेने (Shashank Sane) केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री वालावलकर/इन्स्टाग्राम)

कार्यकर्त्यासाठी आव्हाडांचा पोलिसांच्या कारसमोर ठिय्या, पोलिसांनी फरफटत मागे खेचलं; मध्यरात्री विधान भवन परिसरात हायव्होल्टेज राडा