-
मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम कलाविश्व गाजवलेली अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे (Actress Neha Pendse).
-
नेहाने नुकतेच पिवळ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंट साडीत (Yellow Floral Saree) फोटोशूट केले आहे.
-
या साडीतील फोटोशूटसाठी नेहाने बोल्ड पोज (Bold Pose) दिल्या आहेत.
-
या फोटोंमध्ये नेहाबरोबर पांढऱ्याशुभ्र घोडा (White Horse) दिसत आहे.
-
नेहाने या फोटोशूटला ‘A Wild Heart And A Gentle Giant !!’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
नेहाच्या साडीतील फोटोशूटवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) ‘Masta Ga!’ अशी कमेंट केली आहे.
-
काही दिवसांपूर्वी नेहाने कुटुंबाबरोबर बाली ट्रिप (Family Vacation At Bali, Indonesia) केली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : नेहा पेंडसे/इन्स्टाग्राम)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल