-
प्रसिद्ध अभिनेत्री जिनिलीया देशमुखने (Actress Genelia Deshmukh) हिंदीसह मराठी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
‘महाराष्ट्राची वहिनी’ म्हणून जिनिलीयाला ओळखले जाते. जिनिलियाच्या करिअरची सुरुवात पार्कर पेनच्या जाहिरातीतून (Commercial Ad) झाली होती.
-
२००३साली प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ (Tujhe Meri Kasam) या चित्रपटातून जिनिलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
१८ जुलै रोजी जिनिलियाचा ‘ज्युनिअर’ (Junior Movie) हा दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला.
-
२०१२ मध्ये जिनिलियाने अभिनेता रितेश देशमुखबरोबर (Riteish Deshmukh) मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली.
-
जिनिलिया-रितेशला रियान आणि राहिल (Riaan & Rahyl) नावाची दोन मुलं आहेत.
-
आपल्या मुलांबरोबरचे क्षण जिनिलिया सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा शेअर करत असते.
-
जिनिलियाने शालेय शिक्षण अपोस्टोलिक कार्मेल हायस्कूल, बांद्रा (Apostolic Carmel High School, Bandra) येथे पूर्ण केले.
-
शाळेत असताना जिनिलिया ही एक उत्तम अॅथलिट (Athlete) आणि फुटबॉल (Football) खेळाडू होती.
-
जिनिलियाने सेंट अँड्र्यूज कॉलेज, मुंबई (St. Andrew’s College Bandra) येथून मॅनेजमेंटमध्ये पदवी (Bachelor of Management Studies – BMS) घेतली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जिनिलीया देशमुख/इन्स्टाग्राम)

Puja Khedkar: पूजा खेडकर यांचे ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र रद्द, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचा निर्णय