-
Saiyaara Movie Updates: मोहित सुरी दिग्दर्शित (Director Mohit Suri) ‘सैयारा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
-
‘सैयारा’ हा चित्रपट एक रोमँटिक संगीतमय प्रेमकथेवर आधारित आहे.
-
या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडले आहेत.
-
हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झाला.
-
यशराज फिल्म्सच्या (Yash Raj Films) बॅनरखाली बनवलेल्या या चित्रपटात अभिनेता अहान पांडे (Ahaan Panday) आणि अभिनेत्री अनित पड्डा (Aneet Padda) हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
-
अहानने या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये (Bollywood Debut) पदार्पण केले आहे.
-
अनितने याआधी काही जाहिराती (Ads) व चित्रपटांमध्ये (Movies) काम केले आहे.
-
सोशल मीडियावर असलेल्या माहितीनुसार अहान व अनितला या चित्रपटासाठी अंदाजे ३-५ कोटी इतके मानधन मिळाले आहे.
-
भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचे एकूण कलेक्शन २१६.७५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
-
या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्येच ९.३९ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : सैयारा चित्रपट/इन्स्टाग्राम)

चाळिशीनंतर रात्रीचे जेवण टाळावे का? दिवसातून एकदा जेवणे अन् रात्रीचा उपवास करण्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात…..