-
सलमान खानच्या ‘लकी – नो टाइम फॉर लव्ह’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री स्नेहा उल्लाल सध्या चर्चेत आली आहे.
-
ती ऐश्वर्या राय सारखी दिसते हे सर्वाना माहिती आहे.
-
पण यावेळी तिने गोवा व्हकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
स्नेहाच्या गोव्यातल्या मजा मस्तीचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
-
यावेळी तिने स्वीमिंग पूलमध्ये एन्जॉय केलं आहे.
-
तसेच तिने काळ्या रंगाची मोनोकिनीही परिधान केली होती.
-
दरम्यान, १८ व्या वर्षी स्नेहाने जेव्हा बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं तेव्हा तिला दुसरी ऐश्वर्या राय अशीच ओळख मिळाली होती.
-
तिचे लूक्स, खासकरून तिचे डोळे हे अगदी ऐश्वर्यासारखे असल्याने बऱ्याच लोकांचा गोंधळ उडत असे.
-
स्नेहाने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. तसेच तिने साऊथच्या चित्रपटांमध्येही नशीब आजमावले, पण तिला तिथे यश मिळाले नाही.
-
स्नेहाला ऑक्टोइम्यून डिसऑर्डर नावाचा आजार होता, त्यामुळे ती चार वर्ष ब्रेकवर होती.
-
दरम्यान, तिने आता पुन्हा कामाला सुरूवात केली आहे, गेल्या वर्षी २०२४ मध्ये तिचा ‘साको ३६३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. (सर्व फोटो साभार- स्नेहा उल्लाल इन्स्टाग्राम) हेही पाहा- WCL च्या अँकरवर स्पर्धेच्या मालकाचा जडला जीव; थेट प्रक्षेपणादरम्यान केलं प्रपोज

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक