-
मराठी अभिनेत्री श्वेता खरातने नवे फोटो शेअर केले आहेत.
-
श्वेतानं यावेळी खास मराठमोळ्या अंदाजात फोटोशूट केलंय.
-
नऊवारी साडी, कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ व इतर दागिने परिधान करत श्वेता अतिशय सुंदर दिसते आहे.
-
श्वेताच्या हातात यावेळी फुलंही दिसून येत आहे.
-
तसेच तिने केसांत गजराही माळला आहे.
-
श्वेताचे हे फोटो सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेत आहेत.
-
विविध कमेंट्सच्या माध्यमातून तिच्या या लूकची वाहवा करतांना चाहते दिसत आहेत.
-
दरम्यान, श्वेताच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास ती अलीकडेच ‘पारू’ या मालिकेत काम करत होती, पण सध्या तिने ही मालिका सोडली आहे.
-
(सर्व फोटो साभार- श्वेता खरात इन्स्टाग्राम) हेही पाहा- ‘बिग बॉस १९’ स्पर्धक तान्या मित्तल ‘या’ महिन्यात करणार लग्न? विवाहाबाबत शोमध्येच केला खुलासा…

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…