-
तारा सुतारिया आणि वीर पहारिया यांनी त्यांचे नाते इन्स्टाग्रामवर अधिकृत केल्याचे दिसून येत आहे. (फोटो सौजन्य : वीर पहारिया/ इंस्टाग्राम)
-
‘Sending peace, love and devine energy into the universe… Ganpati bappa morya’ अशी कॅप्शन या फोटोंना दिली आहे. (फोटो सौजन्य : वीर पहारिया/ इंस्टाग्राम)
-
गणेश चतुर्थीच्या उत्सवात ताराने चाहत्यांना आपल्या फोटोंची झलक दाखवली, त्यावेळी वीर पहारियासोबतही फोटो शेअर केले. (फोटो सौजन्य : तारा सुतारिया/ इंस्टाग्राम)
-
ताराने परिधान केलेली भरजरी साडी उठून दिसत होती; तर वीरने पारंपरिक पोशाख परिधान केला होता. (फोटो सौजन्य : तारा सुतारिया/ इंस्टाग्राम)
-
तारा सुतारिया आणि वीर पहारिया रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसल्यानंतर त्यांच्या रोमान्सच्या चर्चांना सुरुवात झाली होती.
-
‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये दोघे एकत्र दिसल्यानंतर या चर्चांना आणखी जोर मिळाला.
-
रणवीर अल्लाबादियाच्या पॉडकास्टमध्ये ताराला प्रेमाविषयी विचारले असता, तिने नाव न घेता, “मी खूप आनंदी आहे. हो! मी अत्यंत खूश आहे”, असे सांगितले होते.
-
ताराच्या ‘थोडी सी दारू’ या म्युझिक व्हिडीओच्या फोटोंवर वीरने ‘My’ असे लिहिले. त्यावर तारानेही फ्लर्टी अंदाजात ‘Mine’, असे उत्तर दिले होते. (फोटो सौजन्य : तारा सुतारिया/ इंस्टाग्राम)
-
मुंबई विमानतळावर पांढऱ्या रंगाच्या जुळणाऱ्या पोशाखात तारा आणि वीर दिसले होते. हा त्यांचा पहिला जाहीर पब्लिक अॅपिअरन्स ठरला.

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात