-
अभिनेत्री छाया कदम यांनी यंदा कोकणात गणेशोत्सव साजरा केला.
-
गणेशोत्सवाचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
‘कदमांचो गणपती’ असं कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिलं आहे.
-
फोटोंमध्ये छाया कदम यांच्या कोकणातील घराची झलकही पाहायला मिळतेय.
-
छाया कदम यांनी घराच्या दारात उभे राहून सुंदर फोटो काढले आहेत.
-
तसेच त्यांनी कोकणातील त्यांच्या गावाचं नावही पोस्टमध्ये दिलं आहे.
-
छाया कदम या मूळच्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील धामापूर गावच्या आहेत.
-
धामापूरमध्ये त्यांचं सुंदर घर आहे.
-
(सर्व फोटो – छाया कदम इन्स्टाग्राम)

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग