-
बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे तिच्या बोल्डनेसने नेहमी लक्ष वेधते.
-
पण यावेळी पूनमच्या सोज्वळ व ट्रेडिशनल लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
-
पूनमने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये पूनमने पांढऱ्या रंगाची साडी परिधान करत पेशवाई लूक ट्राय केला आहे.
-
यावेळी तिने हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान केलाय, जो तिला खूप अप्रतिम लूक देत आहे.
-
पूनमने परिधान केलेली मोठ्या आकाराची ज्वेलरीही तिला सुंदर दिसते आहे.
-
तिने या फोटोशूटला इन्स्टाग्रामवर ‘नटलेली मुलगी’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
पूनमचा आणखी एक बहारदार फोटो
-
(सर्व फोटो साभार- पूनम पांडे इन्स्टाग्राम) हेही पाहा- १८ वर्षांनी अरुण गवळी तुरुंगाबाहेर, दगडी चाळीत घुमला ‘डॅडी’चा ‘जय शंभू नारायण’चा नारा

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला