-
मराठमोळी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर सध्या तिच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
-
याचदरम्यान, तिने सोशल मीडियावर तिचे नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
दशावतार या तिच्या आगामी मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने साडी लूक केला आहे.
-
याच लूकमधले हे फोटो असून प्रिया यामध्ये खूपच क्यूट दिसत आहे.
-
तिचे कुरुळे केस व गोड स्माईल व आकर्षक अशी साडी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
प्रियाने तिचा या चित्रपटातील सहकलाकार सिद्धार्थ मेननबरोबरचेही काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सिद्धार्थ व प्रियदर्शिनी या दोघांची जोडी खूप परफेक्ट दिसत आहे.
-
“उमलून यावं .. बहरून जावं..शिकवून जाते माती हो”, असं फोटो कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
-
(सर्व फोटो साभार- प्रियदर्शिनी इंदलकर इन्स्टाग्राम) हेही पाहा- ‘लालबागचा राजा’सह मुंबईतील मोठे गणपती मंडपाबाहेर, यंदा श्रॉफ इमारतीतर्फे ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित पुष्पवृष्टी

बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये जगावर मोठं संकट कोसळणार? AI वरील तर… खतरनाक भाकितं वाचून बसेल धक्का