-
Ganeshotsav 2025: मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) गणेशोत्सवानिमित्त सुंदर फोटोशूट केले होते.
-
या फोटोशूटसाठी रिंकूने गडद मोरपंखी रंगाची सिल्क साडी (Peacock Green Silk Saree) नेसली होती.
-
रिंकूने साडीतील लूकवर कुंदनच्या भरजरी दागिन्यांचा (Kundan Jewellery) साज केला होता.
-
साडीतील फोटोशूटसाठी रिंकूने हलका मेकअप (Makeup) करत केसांची बन हेअरस्टाईल (Bun HairStyle) केली आहे.
-
अभिनेत्री किशोरी शहाणे (Kishori Shahane Vij) यांनी रिंकूच्या फोटोशूटवर ‘Sunderrr’ अशी कमेंट केली आहे.
-
२२ ऑगस्टला रिंकूचा ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ (Better HalfChi LoveStory Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला.
-
रिंकू लवकरच ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ (Punha Ekda Sade Made Teen) या मराठी चित्रपटात झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : ‘लपंडाव’ फेम अभिनेत्रीचा साडीच्या लेहेंग्यात मनमोहक लूक)

आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार