-
मंडळी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने तिरुपती बालाजीचं (Tirupati Balaji) दर्शन घेतलं आहे.
-
नुकतेच या दर्शनाचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन (Instagram) चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
तिरुपती बालाजीचं दर्शन घेताना तिची ही खूप दिवसांची इच्छा होती असं म्हणत तिने तिच्या भावना व्यक्त केल्यात.
-
अखेर ‘खूप वर्षांपासूनची इच्छा…..’ असं कॅप्शन प्राजक्ताने (Prajakta Gaikwad) या फोटोंना दिलं आहे.
-
दरम्यान, यावेळी प्राजक्ताबरोबर एक खास व्यक्तीही दिसून आली. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिची आई (Mother) आहे. आई बरोबर तिने तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलंय.
-
काहीच दिवसांआधी प्राजक्ताने तिचा साखरपुडा (Engagement) केला आहे व लवकरच ती विवाहबंधनात अडकणार आहे.
-
तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव शंभुराज खुटवाड (Shambhuraj Khutwad) आहे व तो एक व्यावसायिक (Businessman) आहे.
-
या दोघांच्या भव्य साखरपुड्याची खूप चर्चा झाली. त्यांची आगळीवेगळी लव्हस्टोरीही (Love story) अनेकांना भावली.
-
(सर्व फोटो साभार- प्राजक्ता गायकवाड इन्स्टाग्राम) हेही पाहा- तब्बल ‘इतक्या’ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकत्र खेळले, पण किंग कोहलीबरोबर फलंदाजी करू शकले नाही ‘हे’ ५ भारतीय खेळाडू

आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार