-
मराठी अभिनेत्री सोनाली पाटीलने इन्स्टाग्रामवर तिचे नवे फोटो शेअर केलेत.
-
या फोटोंमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसते आहे.
-
तिने हे फोटो थेट पावसामध्ये काढले आहेत.
-
यावेळी सोनालीने खूपच सुंदर साडी नेसली आहे.
-
या साडीवर तिने लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केलाय तर हातात लाल रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत.
-
तिचे मोकळे केस वाऱ्याबरोबर उडताना दिसत आहेत.
-
तिच्या या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळते आहे.
-
दरम्यान, सोनाली अनेक मराठी मालिकांमध्ये झळकली आहे. तिने मराठी बिगबॉसमध्येही सहभाग घेतला आहे.
-
(सर्व फोटो साभार- सोनाली पाटील इन्स्टाग्राम) हेही पाहा- भारतातल्या ‘या’ मंदिरात पाच- दहा नव्हे, आहेत तब्बल ९० लाख शिवलिंगं, काय आहे कारण? कुठे आहे हे मंदिर?

भारतातील IT क्षेत्र चिंतेत; अमेरिकेत आउटसोर्सिंगविरोधात विधेयक सादर, लाखो नोकऱ्या जाण्याची भीती