-    मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नव्या फोटोशूटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 
-    यावेळी प्राजक्ताने सुंदर फ्लोरल ड्रेस व ओढणी परिधान केली आहे. 
-    तसेच तिने मोठ्या आकाराचे कानातलेही घातले आहेत. 
-    या फोटोशूटवर प्राजक्ताच्या चाहत्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “आरस्पानी सौंदर्य…घायाळ माझा जीव” 
-    दरम्यान, प्राजक्ता नेहमी नवे नवे फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. 
-    ती सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमात सूत्रसंचलनाचे काम करते. 
-    लूक 
 निळ्या शरारा ड्रेसमधील लूकवर प्राजक्ताने हलका मेकअप (Makeup) करत हटके हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.
-    (सर्व फोटो सौजन्य: प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम) 
 
  “सलमान खान रोज रात्री ऐश्वर्याला…”, अभिनेत्रीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं; म्हणाली, “खूप जास्त…” 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
  