-
अभिनेत्रीक करिश्मा तन्नाने नवे बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
करिश्मा यावेळी स्वीमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे.
-
यावेळी तिने काळ्या रंगाचा बिकिनी स्विमसूट परिधान केला आहे, जो तिला खूपच स्टनिंग लूक देत आहे.
-
करिश्माने या फोटोंना ‘The Infinity Pool at the @burgenstockresort @myswitzerlandin” असे कॅप्शन दिले आहे. तिने मेंशन केलेल्या आयडीवरुन हे स्पष्ट होत आहे की, तिने हे फोटो तिच्या स्वित्झर्लंड व्हेकेशनमध्ये काढले आहेत.
-
दरम्यान, करिश्माने तिच्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली.
-
तिला ‘क्योंकि साँस भी कभी बहू थी’, ‘नागिन ३’ यांसारख्या मालिकांमधून प्रसिद्धी मिळाली.
-
करिश्माने अभिनय, मॉडेल व टीव्ही होस्ट या प्रकारात काम केले आहे.
-
ती आता वेब सिरीजमध्येही झळकते आहे. ‘स्कूप’ ही तिची नेटफ्लिक्सवरील गाजलेली सिरीज आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : करिश्मा तन्ना / इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos: ‘शालू झोका देगो मैना’ फेम धनश्री काडगावकरचं मुंबईतल्या समुद्रकिनारी खास फोटोशूट

ऑक्टोबरमध्ये ‘या’ ३ राशीच्या लोकांचं नशीब बदलणार! संपत्तीत प्रचंड वाढ, अचानक धनलाभ तर कमाई होईल खूप चांगली