-
लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचं पावसातलं फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे.
-
दाक्षिणात्य लूकमध्ये ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
लांबसडक वेणी अन् दाक्षिणात्य लूकमध्ये पावसात फोटोशूट करणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?
-
ही अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू होय.
-
सब नज़रों का खेल है?
साहब,
वो चुरा ना सके
हम हटा न सके.??️ असं कॅप्शन देत रिंकूने हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. -
रिंकूच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
सुंदर, अप्रतिम दिसतेस, असं चाहते म्हणत आहेत.
-
(सर्व फोटो- रिंकू राजगुरू इन्स्टाग्राम)

Asia Cup Final: भारत-पाकिस्तान फायनलसाठी कसं आहे समीकरण? पाक संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी काय करावं लागणार? वाचा सविस्तर