-
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) सध्या कलर्स वाहिनीवरील ‘पती पत्नी और पंगा’ (Pati Patni Aur Panga TV Show) या कार्यक्रमात काम करत आहे.
-
सोनाली या कार्यक्रमाच्या माध्यमातून बऱ्याच दिवसांनी टेलिव्हिजनवर परतली आहे.
-
या कार्यक्रमात ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानीबरोबर (Milind Chandwani) लग्नगाठ बांधणार आहे.
-
नुकताच या कार्यक्रमात अविका व मिलिंदचा संगीत सोहळा (Avika Gor Milind Chandwani Sangeet Ceremony) पार पडला.
-
या संगीत सोहळ्यासाठी सोनालीने नियॉन रंगाचा लेहेंगा (Neon Lehenga Look) परिधान केला होता.
-
नियॉन लेहेंग्यातील लूकवर सोनालीने सुंदर दागिने (Jewellery Look) परिधान केले आहेत.
-
अविका आणि मिलिंदची भेट २०२० मध्ये हैदराबादमध्ये झाली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली बेंद्रे/इन्स्टाग्राम)

अखेर अमेरिकेची खरी अडचण समोर आली! ऊर्जामंत्री म्हणाले, “भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्यापेक्षा…”