-
मराठमोळी अभिनेत्री वीणा जगतापने नवे फोटोशूट केले आहे. जे सध्या सोशल मीडियावर सर्वांनाच आकर्षित करत आहे.
-
वीणाने या फोटोशूटमध्ये हिरव्या रंगाचे सुंदर अन् तितकेच स्टायलिश आउटफिट परिधान केले आहे.
-
वीणाने वेअर केलेल्या स्टायलिश वेअरमध्ये वीणा अतिशय ग्लॅमरस अवतारात पाहायला मिळते आहे.
-
तिच्या या फोटोंनी नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे.
-
वीणा सावळ्याची सावली जणू या मराठी मालिकेत काम करते आहे. झी मराठी वाहिनीवर प्रसारीत होणाऱ्या मालिकेत वीणा ऐश्वर्या मेहेंदळे हे पात्र साकारते.
-
दरम्यान वीणाने या फोटोंना इन्स्टाग्रामवर शेअर करताना, “तू किसी और ही दुनिया में मिली थी मुझ से, तू किसी और ही मंज़र की महक लाई थी”, असं कॅप्शन दिलंय.
-
वीणाचा आणखी एक बहारदार अंदाज
-
सर्व फोटो साभार- वीणा जगताप इन्स्टाग्राम

IND vs SL: याला म्हणतात कॅप्टन! सूर्यादादाने सामना सुरू असताना खेळाडूंना पाहा काय सांगितलं होतं? विजयानंतर झाला खुलासा