-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोचं सुत्रसंचलन करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीने राखाडी रंगाची साडी परिधान केलेले सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
आज शारदीय नवरात्रौत्सवाचा सहावा दिवस आहे. या सहाव्या दिवशीचा रंग राखाडी आहे. त्यानिमात्ताने प्राजक्ताने ही साडी परिधान केली आहे.
-
प्राजक्ताने स्लिव्हलेस ब्लाऊजसह परिधान केलेली साडी खूप आकर्षक आहे.
-
या साडीवर प्राजक्ताने सुंदर हार व दागिने पेअर केले आहेत, जे तिला अतिशय सुंदर दिसत आहेत.
-
या साडीमध्ये प्राजक्ताने एकापेक्षा एक छानछान पोझमध्ये फोटो काढले आहेत.
-
या फोटोंना तिने कॅप्शनमध्ये राखाडी, नवरात्री असे हॅशटॅग्स वापरले आहेत.
-
प्राजक्ताच्या या फोटोंवर नेटकरी घायाळ झाले आहेत व विविध प्रतिक्रिया देत आहेत, तर सिनेविश्वातील अनेक कलाकारांनीही तिचं हे फोटोशूट लाईक केलं आहे.
-
“ती साडी नाही जणू चंद्रच पांघरलाय” अशी खास कमेंट एका चाहत्याने प्राजक्ताच्या फोटोशूटवर केली आहे. तर दुसऱ्या एकाने “रोज रोज कुठले नवीन शब्द आणायचे यार तुझं कौतुक करण्यासाठी”, असं लिहिलंय.
-
प्राजक्ताचा आणखी एक बहारदार लूक (सर्व फोटो साभार- प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)
हेही पाहा- ओ स्त्री…! लांबसडक वेणी, लाल साडी अन्…; ‘थामा’ ट्रेलर रिलीज इव्हेंटमधला श्रद्धा कपूरचा लूक चर्चेत…

“ट्रम्प यांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर…”, ट्रम्प यांचं कौतुक करण्याच्या नादात पाकिस्ताननं स्वतःचं करून घेतलं हसू