-
सध्या देशात नवरात्रौत्सव सुरु आहे. त्यामुळे विविध अभिनेत्री अनेक फोटोशूट करत आहेत. त्यातच आता मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा प्रभूचं नवं फोटोशूट चांगलच व्हायरल झालं आहे.
-
यावेळी गिरिजाने साडी, मोठ्या आकाराचे दागिने परिधान करत हटके फेस्टिव्हल लूक केलाय.
-
गिरिजाने केलेला हा लूक तिला खूपच सुंदर दिसतो आहे.
-
गिरिजाचा हा लूक नेटकऱ्यांनाही पसंत पडलाय.
-
यावेळी तिने हातात लॅम्प घेत फोटो क्लिक केलाय.
-
गिरिजा सध्या स्टार प्रवाह वाहिनीच्या’कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेत काम करते आहे.
-
या लोकप्रिय मालिकेत ती ‘कावेरी’ हे पात्र साकारते.
-
सर्व फोटो साभार- गिरिजा प्रभू इन्स्टाग्राम

लोकप्रिय मराठमोळी गायिका लवकरच होणार आई! लग्नानंतर तीन वर्षांनी दिली खुशखबर; शेअर केली खास पोस्ट