-
झी मराठीवरील ‘शिवा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे पूर्वा कौशिक.
-
या मालिकेतील तिची ‘शिवा’ ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली.
-
मालिका संपली असली तरी पूर्वा सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
-
सोशल मीडियावर पूर्वा तिचे विविध लूकमधील फोटो शेअर करताना दिसते.
-
अशातच पूर्वाने साडीमधील सुंदर फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
राखाडी रंगाची साडी आणि त्यावर काळा ब्लाऊज असलेले सुंदर फोटो पूर्वाने शेअर केले आहेत.
-
तसंच या फोटोत पूर्वाचे मोकळे केस आणि चेहऱ्यावर सुंदर अशी स्माईलही लक्ष वेधून घेत आहे.
-
अथांग समुद्रकिनारी पूर्वाने हे खास फोटो शूट केलं असून तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. (फोटो : इन्स्टाग्राम)
-
पूर्वाने शेअर केलेल्या या फोटोला अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट