-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra TV Show) हा कार्यक्रम जगभरात प्रसिद्ध आहे.
-
या कार्यक्रमातील विनोदवीरांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवले.
-
मराठी अभिनेत्री चेतना भट (Actress Chetana Bhat) ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात काम करत आहे.
-
चेतनाने इन्स्टाग्रामवर साडीतील काही सुंदर फोटो (Saree Look) शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये चेतनाने मोरपंखी रंगाची साडी (Peacock Green Saree) नेसली आहे.
-
चेतनाच्या साडीतील फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.
-
चेतनाच्या पतीचे नाव मंदार चोळकर (Mandar Cholkar) असे आहे. तो मराठी व हिंदी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : चेतना भट/इन्स्टाग्राम)

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ