-
प्राजक्त माळीने तिच्या नव्या फोटोशूटमध्ये निळ्या गाऊनमध्ये प्रिन्सेसचा लूक साकारला आहे.
-
तिच्या ऑफ-शोल्डर गाऊनवरील सिल्व्हर एम्ब्रॉयडरी आणि ग्लिटरिंग नेटचा थर या लूकला अधिक राजेशाही स्पर्श देतो.
-
केसांना सॉफ्ट वेव्ह्समध्ये सोडून प्राजक्ताने साधेपणा आणि एलिगन्सचा सुंदर मिलाफ दाखवला आहे.
-
कानात चमचमणारे लाँग इअरिंग्ज आणि हातात नाजूक ब्रेसलेट तिच्या रॉयल अवताराला पूरक ठरले आहेत.
-
‘Be a Modern-day princess in our own fairytale.. ’ या कॅप्शनसह तिने हा लूक शेअर करीत स्वतःच्या सौंदर्याची परीकथा रचली आहे.
-
हलक्या मेकअपने तिच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक तेज अधिक खुलले आहे.
-
प्राजक्तचा हा ब्ल्यू गाऊन तिच्या आत्मविश्वासाला आणि फेमिनिन ग्रेसला अधोरेखित करतो.
-
पार्श्वभूमीतील सटल टोन आणि तिची मोहक पोज यांमुळे हा लूक एकदम सिनेमॅटिक भासतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्त माळी/इन्स्टाग्राम)

मोठी बातमी : पुण्यात आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण