-
Mukta Barve Handloom Paithani Saree Look: मुक्ता बर्वे ही मराठी व हिंदी कलाविश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे.
-
मुक्ताने आतापर्यंत अनेक सुपरहिट मालिका, नाटक व चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
नुकतेच मुक्ताने इन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या हातमागावर विणलेल्या पैठणी साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
-
हातमागावर विणलेल्या साड्या भारतातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहेत.
-
मुक्ताने नेसलेली ही हातमागावर विणलेली पैठणी साडी ‘Very Much Indian’ या ब्रँडची आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर मुक्ताने ‘आद्या’ ब्रँडचे मोठे चांदबाली कानातले परिधान केले आहेत.
-
मुक्ताने म्हणाली.. ‘मी अभिनेत्री म्हणून खूप वर्ष कॅमेरा समोर वावरते , पण तरी मॉडेल म्हणून फोटो काढून घेणे हे काही मला फारसे आवडत नाही.’
-
(सर्व फोटो सौजन्य : मुक्ता बर्वे/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : ‘लपंडाव’ फेम रुपाली भोसलेचं निळ्या पैठणी साडीतील सौंदर्य)

“अमिताभ बच्चन व राजेश खन्नांच्या शत्रुत्वामुळे माझे वडील दारूच्या आहारी गेले”, बॉलीवूड अभिनेत्याचे वक्तव्य