-
ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा : चॅप्टर १’ (Kantara : Chapter 1 Movie) हा चित्रपट गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला.
-
‘कांतारा : चॅप्टर १’ हा ब्लॉकबस्टर कन्नड चित्रपट ‘कांतारा’चा (Kantara) प्रीक्वल आहे.
-
‘कांतारा’ चित्रपटामधून ऋषभ शेट्टीने (Rishab Shetty) पंजूर्ली या देवाची आणि गुलिगाची ओळख करून दिली होती.
-
‘कांतारा : चॅप्टर १’ हा चित्रपट कन्नड, हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये आहे.
-
या चित्रपटात अभिनेत्री रुक्मिणी वसंतने (Rukmini Vasanth) मुख्य भूमिका साकारली आहे.
-
सध्या सोशल मीडियावर रुक्मिणीच्या स्टायलिश लूकची (Stylish Look) चर्चा सुरू आहे.
-
रुक्मिणीने आतापर्यंत अनेक गाजलेल्या हिंदी, कन्नड आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
‘कांतारा : चॅप्टर १’ हा चित्रपट स्वतंत्रपणे पाहता येईल इतका तो वेगळा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुक्मिणी वसंत/इन्स्टाग्राम)

Rakesh Kishore Reaction: CJI B. R. Gavai यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले, “दैवी शक्तीमुळे हे कृत्य केले”