-
अभिनेत्री अमृता धोंगडे हिने तिच्या नव्या फोटोशूटमधून पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोत ती ब्लॅक क्रॉप टॉप आणि डार्क ब्ल्या डेनिममध्ये स्टायलिश अंदाजात झळकत आहे.
-
तिच्या लूकची खासियत म्हणजे कमरभोवती बांधलेला गोल्डन चेन बेल्ट, जो पूर्ण स्टाईलला एलिगंट टच देतेो
-
केस मोकळे ठेवून अमृताने तिची आत्मविश्वासपूर्ण पोज दिली आहे, जी फोटोमध्ये तिचा अॅटिट्यूड दाखवून देते.
-
तिने परिधान केलेला ब्लॅक हॉल्टर नेक टॉप तिच्या फिटनेस आणि फॅशन सेन्सला अधोरेखित करतो.
-
डेनिम पँटचा साधेपणा आणि वरचा ग्लॅमरस टॉप यांचा परिपूर्ण संगम तिच्या लूकला बॅलन्स देतो.
-
अमृताने यलो शेडचा गॉगल परिधान केला असून, त्यामुळे तिच्या संपूर्ण लूकला रेट्रो आणि स्टायलिश टच दिला आहे.
-
फोटोशूटची बॅकग्राऊंड मेटॅलिक असल्यामुळे तिचा लूक आणखी उठून दिसतो.
-
आत्मविश्वासपूर्ण पोज आणि ठाम नजर यांद्वारे अमृताने तिची ओळख फॅशन आयकॉन म्हणून पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता धोंगडे/इन्स्टाग्राम)

Gautami Patil : “अपघाताबाबत वाईट वाटलं पण रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण…”; गौतमी पाटीलने ढसाढसा रडत काय सांगितलं?